कलम ३०२  vlogs
कलम ३०२  vlogs
  • 327
  • 21 026 724

Відео

ep 294 अघोरी बाबा ने दाखवली माणसाची खरी किंमत जय महाकाल
Переглядів 6 тис.2 години тому
कलम 302 vlogs #dsd #motivation #मराठी #love #tdk#Marathi crime story #
ep 293 देवाच्या अस्तित्वाचा पुरावा पुनर्जन्म
Переглядів 22 тис.4 години тому
कलम 302 vlogs #marathi #dsd #dsd story#motivation #मराठी #love #Marathi crime story#
ep 292 सर्वस्व गमावले सोडला नाही वसा नियती म्हणते हा डॉक्टर कसा
Переглядів 14 тис.7 годин тому
कलम 302 vlogs #marathi #dsd #motivation #love #मराठी क्राईम स्टोरी#
ep 291 मासिक पाळीच्या रक्ताचा पुरावा मिळाली जन्मठेप ‌ सत्यमेव जयते
Переглядів 13 тис.9 годин тому
कलम 302 vlogs #marathi dsd #motivation #मराठी #love #मराठी क्राईम स्टोरी#
ep 290 नाव हीच भारती 64 कलांची माहिती
Переглядів 28 тис.12 годин тому
#marathi #dsd #motivation #love #Marathi crime story#कलम 302 vlogs
ep 289 यश श्री शिंदे हत्याकांड ‌ दुःख महाराष्ट्राचे
Переглядів 15 тис.14 годин тому
कलम 302 vlogs #marathi #dsd #motivation #Marathi crime story#
ep 288 अनैतिक संबंध चालले 57 वर्षे अजब गजब
Переглядів 12 тис.16 годин тому
कलम 302 vlogs
ep 287 छ संभाजीनगर हादरले सासऱ्याने केला जावई ठार
Переглядів 20 тис.19 годин тому
#dsd #motivation #मराठी #love मराठी क्राईम स्टोरीकलम 302 vlogs
ep 286 सत्यकथा एक भटकती पुण्य आत्मा
Переглядів 11 тис.21 годину тому
कलम 302 vlogs #marathi #dsd #motivation #मराठी #मराठी क्राईम स्टोरी#
ep 285 ऑंटी न पटवला बंटी यमाच्या रेड्याने वाजवली घंटी
Переглядів 15 тис.День тому
कलम 302 vlogs #marathi #dsd #love #motivation #funny #मराठी क्राईम स्टोरी
ep 284. महिलेसोबत करून मजा तीन हत्या करतो गजा
Переглядів 14 тис.День тому
कलम 302 vlogs #dsd #motivation #marathi #love #Marathi crime story#
ep 283 मेव्हण्याने धरला हात वासनेने केला घात
Переглядів 20 тис.День тому
कलम 302 vlogs #dsd #motivation #marathi #affair murder#Marathi crime story
ep 281 शनिशिंगणापूर अद्भुत देवस्था न‌ जय शनिदेव
Переглядів 6 тис.14 днів тому
कलम 302 vlogs #dsd #motivation #marathi #love #
ep 280 तिला पुरुषांची लागली चटक आता तुरुंगात भटक
Переглядів 19 тис.14 днів тому
ep 280 तिला पुरुषांची लागली चटक आता तुरुंगात भटक
ep 279 तिला भोगली‌‌ हत्या केली तिच्याच पैशाने ‌ जामिनावर सुटका घोर कलियुग
Переглядів 19 тис.14 днів тому
ep 279 तिला भोगली‌‌ हत्या केली तिच्याच पैशाने ‌ जामिनावर सुटका घोर कलियुग
ep 278 पती-पत्नीचे आयुष्य समृद्ध करणारी कला
Переглядів 16 тис.14 днів тому
ep 278 पती-पत्नीचे आयुष्य समृद्ध करणारी कला
ep 277 बापरे तेरा वर्षाच्या पोरीसाठी तीन खून
Переглядів 12 тис.14 днів тому
ep 277 बापरे तेरा वर्षाच्या पोरीसाठी तीन खून
ep 276 हनी ट्रॅप पासून स्वतःला वाचवा बुलाती है मगर जाने का नही
Переглядів 15 тис.14 днів тому
ep 276 हनी ट्रॅप पासून स्वतःला वाचवा बुलाती है मगर जाने का नही
ep 275 पुण्याजवळ घडलं सैराट
Переглядів 10 тис.14 днів тому
ep 275 पुण्याजवळ घडलं सैराट
ep 274 सत्यकथा एका विठ्ठल भक्ताची
Переглядів 17 тис.14 днів тому
ep 274 सत्यकथा एका विठ्ठल भक्ताची
ep 273 पुजाऱ्याकडून महिलेवर अत्याचार आणि खून
Переглядів 17 тис.21 день тому
ep 273 पुजाऱ्याकडून महिलेवर अत्याचार आणि खून
ep 272 आई नाही कसाई‌ शरीर सुखासाठी वाटेल ते
Переглядів 14 тис.21 день тому
ep 272 आई नाही कसाई‌ शरीर सुखासाठी वाटेल ते
ep 271 प्रेमात दगा बापरे काय दिली सजा
Переглядів 19 тис.21 день тому
ep 271 प्रेमात दगा बापरे काय दिली सजा
ep 270 सासर सोडून माहेर गोड केलं लफडं वाजलं आयुष्याचं डफडं
Переглядів 18 тис.21 день тому
ep 270 सासर सोडून माहेर गोड केलं लफडं वाजलं आयुष्याचं डफडं
ep 269 एक नार तीन ठार वाटोळं झालं पार
Переглядів 22 тис.21 день тому
ep 269 एक नार तीन ठार वाटोळं झालं पार
ep 268 स्त्री भोगासाठी वाटेल ते बापरे
Переглядів 14 тис.21 день тому
ep 268 स्त्री भोगासाठी वाटेल ते बापरे
ep 267 सिस्टर वर जडली प्रीती एक जेलमध्ये दुसरा वर जाती
Переглядів 23 тис.21 день тому
ep 267 सिस्टर वर जडली प्रीती एक जेलमध्ये दुसरा वर जाती
ep 266 तीन बायका फजिती ऐका स्त्री लंपटाला‌‌ गाठलं मृत्यूने
Переглядів 20 тис.28 днів тому
ep 266 तीन बायका फजिती ऐका स्त्री लंपटाला‌‌ गाठलं मृत्यूने

КОМЕНТАРІ

  • @dnyanneshwarkolase3932
    @dnyanneshwarkolase3932 6 хвилин тому

    मामा आपला साऊंड एकच नंबर

  • @shiv7003
    @shiv7003 13 хвилин тому

    मामा हे इंजिनर आहे असे बोलनय्य वरुण कलाते,,,khare ahe ka

  • @vijaykatake4778
    @vijaykatake4778 44 хвилини тому

    सगळ्यांचा ओके कार्यक्रम. महसूल खात्यातील डोबाड सापडली हे ऐकून मनाला खूप आनंद व समाधान झालं. महसूल खात्यातील काही भ्रस्टाचारी अधिकारी नागडे करून त्यांच्या गांडीवर लाथा मारायला पाहिजेत. मीही एकदोन चापटणार आहे. खोटी कागदपत्र मान्य करून अनेक गरीब लोकांच्या जमिनी लुटायला हे महसूलमधील भाडखाऊ व वकील गुन्हेगारांना मदत करतात. माझ्याकडे पुरावे आहेत.

  • @vijaykatake4778
    @vijaykatake4778 53 хвилини тому

    छान माहिती. साधूंचा सहयोग / सहवास फार चांगले अनुभव देतो. काही काळ मलाही हा अनुभव आलाय. परंतु आपण सकारात्मक तत्वज्ञानाकडे जायला हवे. कोणीच आपले नाही. जग नश्वर स्वार्थी आहे, असे धंदेवाईक विरुद्ध तत्वज्ञान पाखंडी लोकांकडून पसरवले जात आहे. भगवतगीतेमध्ये कर्तव्य व त्यासाठी करावा लागणारा कर्मयोग यांचे विशेष चांगले निरूपण आहे. ते आपण विसरत चाललो आहे. जग स्वार्थी नश्वर असते तर कृष्णाने अर्जुनाला युद्धाचा सल्ला दिला नसता. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकारामांनी सन्यास घेण्यापासून अडवले नसते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापण्याचा सल्ला दिला नसता. गीतेतील कर्मयोगाचे तत्वज्ञान खरे आहे. देह सोडण्याअगोदर प्रत्येकाला आपले कर्तव्य करून जावे लागते. मग ते परिस्थिप्रमाणे व जबाबदारीप्रमाणे कसलेही असो. गीतेतील तत्वज्ञानापासून समाज दूर चाललेला असून पाखंडी लोक त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी खोटी व तकलादू माहिती वापरून समाजाला लुटत आहेत. हि आजच्या अध्यात्माची दुर्दशा व समाजाचे दुर्दैव आहे. असो, गीतेतील कर्मयोग कधी सांगा. आज त्याची तरुण पिढीला नितांत गरज आहे.

  • @amolmakashe7447
    @amolmakashe7447 57 хвилин тому

    या नराधमाला आमच्या ताब्यात द्या याचा पक्का कार्यक्रम करतो आम्ही मी जर पोलीस असतो आणि हा मला जर घावला असता ना याला उडवून टाकला असता गेली तर गेली नौकरी माझी.

  • @shrikanttone9014
    @shrikanttone9014 Годину тому

    Mast patil

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Годину тому

    मामा कार्यक्रम ओके

  • @mangalkamble2900
    @mangalkamble2900 Годину тому

    s̤a̤r̤ n̤i̤c̤h̤ l̤o̤k̤a̤b̤r̤o̤b̤a̤r̤ a̤s̤e̤c̤h̤i̤ s̤i̤k̤s̤h̤a̤ m̤i̤l̤a̤y̤l̤a̤ h̤a̤v̤i̤ n̤a̤l̤a̤y̤a̤k̤ e̤k̤a̤ m̤a̤h̤e̤c̤h̤a̤ g̤e̤e̤r̤f̤a̤y̤d̤a̤ y̤a̤n̤i̤ g̤h̤y̤l̤a̤ n̤a̤k̤o̤ h̤o̤t̤a̤ a̤a̤t̤a̤ m̤a̤r̤a̤ m̤h̤n̤a̤v̤

  • @jayashrijadhav2552
    @jayashrijadhav2552 Годину тому

    शेवट आवडला बरोबर सांगितले.

  • @niteshraut1092
    @niteshraut1092 Годину тому

    मामा...😂😂😂😂 सरकारी कार्यालयं वर पासून खाल पर्यंत सर्व मिळून खातात.....एड्स पण.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी..... खूप हसलो......नियती आहे कुणाला नाही सोडत. जय शनि महाराज.....

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 2 години тому

    त्या आकाश भिकाऱ्यला नंतर सुचलं का पाप पुण्य, आता स्वता लग्न करून छान आउष्या जगेल आणि तीच आउष्या बरबाद करुन ते पण

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 2 години тому

    पण तिच्या नवऱ्याने आणि त्याच्या घरच्यांनी कस काय केलं नाही का 😮

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 2 години тому

    👌👌🙏🙏

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 2 години тому

    तुमच्या सर्व गोष्टी आम्ही ऐकतो खुपच छान सांगता धन्यवाद दादा

  • @arjunlad5005
    @arjunlad5005 3 години тому

    Mama 1 no story

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 3 години тому

    Nice presentation

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 3 години тому

    राम कृष्ण हरी

  • @jcbhanmantkoli9155
    @jcbhanmantkoli9155 3 години тому

    मामा पुग्या टाईट लागला कारेकरम

  • @jcbhanmantkoli9155
    @jcbhanmantkoli9155 4 години тому

    Ram ram

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 4 години тому

    Ram krishan Hari mauli... 🙏

  • @kartik2772
    @kartik2772 4 години тому

    महिना 500 रुपये मिळवण्यासाठी एखादी स्त्री इतक्या जणांच्या खाली जाईल हे काही पचत नाही

  • @babansutar7004
    @babansutar7004 5 годин тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 hasun hasun pot dukala

  • @RohidasBhand
    @RohidasBhand 5 годин тому

    खरी बुद्धी 25 नंतर येते

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 5 годин тому

    Namaskar Mama 🎉

  • @kasaagro1172
    @kasaagro1172 5 годин тому

    Donald Trump कडून नमस्कार तुम्हाला ...

  • @dattashinde9459
    @dattashinde9459 6 годин тому

    जय मल्हार

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 6 годин тому

    ❤❤❤......राम कृष्ण हरी.........❤❤.......छान मस्तच........❤.......जय हरी माऊली.......

  • @dilipkshirsajar9838
    @dilipkshirsajar9838 6 годин тому

    शेवट लई भारी केलाराव मारायला नहीं पाहिजे होतं पण.........ॽ वाईट कृत्याचा शेवट चांगला कसा होणार

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 6 годин тому

    Mama. Good. Story.

  • @57winner
    @57winner 7 годин тому

    मामा तुम्ही ही बोलण्याची कला कशी अवगत केली

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253 6 годин тому

      फोन करा खरं सांगतो

  • @mangeshmunde9496
    @mangeshmunde9496 7 годин тому

    12:35 😮😮😮 .. 19:57 😅😅😅😅

  • @SavitaDodke-k4w
    @SavitaDodke-k4w 7 годин тому

    Mangal grhaa orggin animal goat

  • @paragrana4805
    @paragrana4805 7 годин тому

    Ram Ram Mama,

  • @chhayakakulte5092
    @chhayakakulte5092 8 годин тому

    छान सादरीकरण,रांगडी भाषा,ऐकायला खूप आनंद वाटतो.

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 8 годин тому

    जैसी कर्णी वैशी भरणी

  • @vickygaikwad5703
    @vickygaikwad5703 8 годин тому

    konkade mamacha number asel tar send Kara please

  • @ShahajiKhokade
    @ShahajiKhokade 8 годин тому

    Ram Krishna Hari mama

  • @mahesh.spatilmadhumachhind8453
    @mahesh.spatilmadhumachhind8453 9 годин тому

    राम राम आबा

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt 9 годин тому

    माऊली तुम्ही अगदी खरोखर सांगितले मला तुमचे विचार इतके पटले ना पण आता हे जगात काय करावे डोकं खराब आहे त्याच्यामुळे

  • @user-pf5pp3sq9o
    @user-pf5pp3sq9o 9 годин тому

    जावु दे गाडी चालवत मामा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😮😊😅

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 6 годин тому

      Fhalka udala 😂😂😂😂jaudye aapalyala kay karaicha 😅😅😅😅sangal punha kadhi tari 🤪🤪🤪🤪🤪

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 9 годин тому

    जय श्री राम

  • @user-jw5ih3tc6k
    @user-jw5ih3tc6k 9 годин тому

    64‌ कला सांगा मामा ❤🎉

  • @SantoshBhosale-l2k
    @SantoshBhosale-l2k 9 годин тому

    Ram Ram mama 🎉 Ram kirana hari Mauli 🎉

  • @umeshwaghmare1715
    @umeshwaghmare1715 9 годин тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @baludarekar9857
    @baludarekar9857 9 годин тому

    🎉🎉

  • @user-xv4mh6um8q
    @user-xv4mh6um8q 9 годин тому

    मामा त्या मुलाने पत्नीचे सोडले तर लईच समाजसेवेच देशभक्तीचे काम करून hiv ने शाहिद झाला समजा.

  • @naturescreationon
    @naturescreationon 9 годин тому

    राम राम मामा, पैसा पॉवर prestige हुद्दाच्या जोरावर जे गरीब अनाथ असह्य यांच्यावर अन्याय करतात त्यांच्यावर नियती खूप मोठा सुड उगवते.. असहाय निर्बल यांच्यावर मदत उपकार करताना कोणतीही अपेक्षा ठेवू नका बघा तुमचे किती कल्याण व समाधान वाटेल बघा..... ज्यावेळी असे कुणाला लुबडण्याचे ओरबडन्याचे विचार कुणाच्या मनात येत असतील ते उन्नतीचे नाही तर अवनतीचे लक्षण आहे...सावध राहा सतर्क रहा...

  • @ganeshdhumal604
    @ganeshdhumal604 9 годин тому

    मामा तुमचा मोबाईल no द्या ना

  • @ramgirme1113
    @ramgirme1113 9 годин тому

    शिव सकाळ 🙏🚩

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 9 годин тому

    मामा शुभ प्रभात 💐💐💐💐🙏